Skip to content

नितीन गडकरी

By arai

देशाच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त असे उत्कृष्ट आणि अद्वितीय संशोधन. कच्चे तेल आणि गॅसची आयात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी समस्या आहे. देशाच्या भविष्यासाठी ARAI अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.