Skip to content

देवेंद्र फडणवीस

By arai

ARAI च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सुरुवात करणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ARAI ने ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका प्रमुख संस्थेचे स्थान प्राप्त केले आहे. एक साधी चाचणी सुविधा म्हणून सुरुवात झालेली ही संस्था आता नवकल्पनेची प्रयोगशाळा बनली आहे. भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा